कसं पाहू हे सर्व...काळजात ठेवलेले प्राणापलिकडे जपलेले माझं...आपलं..स्वराज्य...आज...काळजाचे तुकडे होत आहेत माझ्या..प्राण असते तर आलो असतो तसाच भवानी हाती धरुन...पण...पण...ती ही कुठे दिसत नाही...खरच आज स्वतंत्र आहात तुम्ही पण.. स्वराज्य आहे का? मला माहित आहे...माझ्या काळजाचा एक तुकडा तुमच्या काळजात आहे... एक करा मला... एक व्हा...स्वराज्य बनवा...आणि स्वराज्याचा भगवा फडकवा...एकच...एकच शिवा....शिवा पाहीजे !!
No comments:
Post a Comment